अनवट वाटा

Latest Posts


‘हिमालयातील अनवट वाटा’ हे पुस्तक म्हणजे हिमाचल प्रदेश, गढवाल, कुमाऊ, पूर्व हिमालय ह्या  प्रदेशांमध्ये दुर्गम हिमालयात केलेल्या पाच पदभ्रमण मोहिमांच्या स्वानुभवांचे शब्दांकन आहे. ज्यांना पर्यटन, ट्रेकिंग ह्याची आवड आहे, तसेच हिमालयाची ओढ आहे, त्यांना हे अनुभव कथन वाचण्यास नक्की आवडेल. पुस्तक खरेदीसाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या.


Create a website or blog at WordPress.com

Up ↑